होनराव कुटुंबांचे मा. आम. दीपकआबा साळुंखे पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी केले सांत्वन

सांगोला येथील कमल सुधाकर होनराव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगोला शहर व परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्या धार्मिक वृत्तीच्या तसेच भजन स्पर्धेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर मा. आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी त्यांच्या घरी येऊन कुटुंबांचे सांत्वन केले आणि आधार दिला.