सिटी वार्ता कडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना हे काही हटके शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि तिळगुळासोबत सणाचा गोडवा वाढवू शकतात.

गोड नाती, गोड सण, तुम्हाला मिळो खूप धन, आनंद ऐश्वर्य, सुख समृद्धी, राहो तुमच्या अंगणी, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला! मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!

मकर संक्रांती तुमच्या जीवनात, आशेची किरणे घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

कणभर तिळ मणभर प्रेम! गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा! मकर संक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!