वसंतदादांच्या स्मारकाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवा : प्रतिक पाटील

थोर स्वातंत्रसेनानी माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल पद्मभूषण वसंतदादा पाटील स्मारकांचे काम गेली अनेक वर्षे जुने स्टेशन चौक, सिटी पोस्ट सांगली येथे सुरू आहे. सदरच्या स्मारकाचे काम ७५ टक्के पूर्ण आहे. त्यामध्ये अजूनही सुशोभीकरण, विद्युत, पाणी व्यवस्था फोटो दालन सींग तसेच मागीतकाचे दुखी ही सर्व कामे अंदाजपत्रक तयार करन जिल्हाधिकारी सांगली यांमार्फत आपण तात्काळ पाठवावे यासाठी माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. श्री राजा दयानिधी यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कै. पद्मभूषण वसंत दादा पाटील स्मारकाच्या आरित कामासाठी प्रतीक पाटील यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. सदर स्मारकाच्या सद्य परिस्थितीचा मड़ावा त्यांनी सांगितला. स्मारकासाठी शासनाने दिलेला अनुदानाची र स्मारक का पूर्ण होऊ शकते नाही. प्रचंड कामे स्मारकामध्ये अपूर्ण आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, कार्यकारी अभियंता मिरज यांच्याकडून यांचे कडून शासनाकडे यापूर्वी बरीच अंदाजपत्रके पाठवले होते त्यास सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांनी अद्याप प्रस्तावास मंजुरी दिली नाही तर वरचेवर त्रुटी काढून जिल्हाधिकारी सांगली यांना त्रुटीची पत्रे त्यांनी पाठवली आहेत.

यावर माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार अनिलभाऊ चार आमदार विजीत कदम, मंत्री चंद्रदादा पाटील माजी मंत्री तथा आमदार अशोक चव्हाण, माजी मंत्री दत्तात्रय भरणे या सर्वांनी पत्रव्यवहार सुद्धा शासनाने कोही ठोस पाऊल उचलले नाही आणि उर्वरीत साठी निधी मला नाही. त्यामुळे सांगली येथील स्टेशन चौकातील पद्मभूषण वसंतदादांचे स्मारक आजही अपूर्ण आहे.

यावर जिल्हाधिकरी सांगली डॉ. राजा दयानिधी यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज क्रांतीकुमार मिरजकर, सहाय्यक अभियंता अनिल पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना बोलावून घेऊन त्यांनी तात्काळ प्रस्ताव करून पालकमंत्री यांनी नियुकत केलेल्या समितीची बैठक घेऊन इतिवृत्तासह शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना दिली. यावेळी उदय पवार, राजेंद्रप्रसाद जगदाले, स्वीय सहाय्यक संजय कुलकर्णी उपस्थित होते.