सांगोला शहरात दुपारी २ आणि ४ सुमारास तब्बल दोन वेळा प्रचंड मोठा आवाज झाला. यामुळे हादरे बसल्याने शहरातील घरे, दुकाने हादरली. यामुळे नागरिकांमधून भीती व्यक्त करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सांगोला शहरात दुपारी २ आणि ४ च्या सुमारास जोरदार आवाज कशामुळे झाला, हे कोणीही सांगू शकत नाही. या आवाजाने संपूर्ण शहर हादरले असून याचा प्रचंड मोठा आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण शहरात पसरला. या धक्क्यामधून शहरातील घरे, साहित्य तसेच दुकाने व कार्यालयसुद्धा हादरले.
सांगोला शहर मोठ्या आवाजाने शहरातील घरे, दुकाने हादरली
