10 वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची संधी ! तब्ब्ल 6238 जागांसाठी भरती !

RRB अंतर्गत “तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III” पदांच्या एकूण ६२३८ रिक्त जागा (Recruitment) भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 जून 2025 पासून सुरु होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे.

पदाचे नाव – तंत्रज्ञ ग्रेड III
पदसंख्या – ६२३८ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा –
तंत्रज्ञ ग्रेड I – 18 ते 30 वर्षे
तंत्रज्ञ ग्रेड III – 18 ते 30 वर्षे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड

अर्ज पद्धती – ऑनलाईन
निवड प्रक्रिया – संगणक आधारित चाचणी
अर्ज सुरू होण्याची तारीख – 28 जून 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2025
अधिकृत वेबसाईट https://rrbmumbai.gov.in/

RRB Technician Grade III Vacancy 2025

  पदाचे नाव  पद संख्या
तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नल  १८३
  तंत्रज्ञ ग्रेड III६०५५

Eligibility Criteria For RRB Technician 2025 Exam

  पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
                   तंत्रज्ञ ग्रेड-I सिग्नलDiploma, B.Sc, BE/ B.Tech
तंत्रज्ञ ग्रेड III  10th, ITI, 12th

Application Process For RRB Technician Grade III Bharti 2025 

  • वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या “सूचना” काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For RRB Technician Grade III Recruitment 2025

  PDF जाहिरात
https://shorturl.at/bL22Z
 
ऑनलाईन अर्ज करा लिंक सुरु  https://shorturl.at/xQ69J
अधिकृत वेबसाईट  https://indianrailways.gov.in/