आटपाडी तालुका बार असोशियन अध्यक्षपदी डी. एस . पाटील

आटपाडी ,तालुका बार असोशिएशन तथा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी डी. एस . पाटील , उपाध्यक्षपदी आर . आर. इनामदार यांची निवड झाली . सचिवपदी एच . डी. सातपुते , साहसचिवपदी व्ही . बी . ओलेकर यांची निवड बिनविरोध झाली असून एक वर्षकरिता आहे. यावेळी न्यायधीश ए . जे. बाचुळकर ,सह न्यायधीश आर. बी . कुलकर्णी , आटपाडी तालुक्यातील विविज्ञ उपस्थित उपस्थित होते. यावेळी गोरगरीब पक्षकारांना विधी सेवा समिती मार्फत मोफत वकिलाद्वारे न्याय मिळवून देऊ. बार आणि बेंच यामध्ये सलोखा राखून कायदेविषयक उपक्रमांना वाव देण्याचा प्रयत्न करू, असे आटपाडी न्यायालयाने न्यायाधीश म्हणाले. यावेळी वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.