शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आज आंदोलन

 हेरले,कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने सोमवार दि. १८ सांगितले. ऑगस्ट रोजी एक दिवस विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कार्यालयासमोर केले जाणार आहे. अशी माहिती प्रसिद्धीस पत्रकाद्वारे संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी दिली.

शासन आदेशातील वेतन श्रेणीमध्ये बदल करणे तसेच मागण्यांबाबत वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.