राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरातील खंदे समर्थक अभिजित पाटील यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होताच सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
शरद पवारांच्या कट्टर समर्थकांसह २० जणांविरोधात गुन्हा
