बनपुरीचे डाळिंब पोहोचले रशियात……

आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील प्रगतशील शेतकरी दीपक देशमुख यांचे भगवा डाळिंब अथक प्रयत्नानंतर रशियाला निर्यात झाले. जिल्ह्यातून प्रथमच रशियाला डाळिंब पाठवण्याचा मान देशमुख यांना मिळाला. बनपुरी येथील शेतकरी दीपक बापूसाहेब देशमुख हे गेल्या सात वर्षांपासून डाळिंब पीक घेतात. प्रत्येक वर्षी ते डाळिंबात चांगल्या पद्धतीने उत्पादन काढतात. मात्र या वर्षीची सर्वोत्कृष्ट दर्जाच्या डाळिंबाला रशियामध्ये सर्वाधिक मागणी आहे.

दीपक देशमुख यांची बनपुरी येथे अडीच एकरात डाळिंब बाग आहे. एकरात त्यांची ८०० डाळिंबाची झाडे आहेत. प्रामाणिक कष्ट जिद्द आणि नावलौकिकाच्या जोरावर त्यांनी ११८ रुपये प्रतिकिलो दर मिळवला. सध्या बाजारपेठेमध्ये डाळिंबाला साधारणपणे ५० ते ९० रुपये दर चालू आहे. त्यांच्या प्रति झाडास २० ते २५ किलो उत्पन्न निघेल, असा त्यांचा अंदाज आहे.
याबाबत दीपक देशमुख म्हणाले, रशियाला शेतीमाल निर्यात करणारे व्यापाऱ्यांनी आजपर्यंतचे सर्वोत्कृष्ट गुणवत्ता असणारे डाळिंब असून यासाठी महालक्ष्मी कृषी कल्याण केंद्र नेलकरंजी यांचे मार्गदर्शन मिळाले.

रशियामध्ये निर्यातीसाठी अनेक अगदी कमी खर्चात उच्चांकी दर्जाची कसोट्यांवर डाळिंबाच्या दर्जाची आणि उच्चांकी दर मिळाल्यामुळे तपासणी केली जाते. त्यामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहे. यावेळी आतापर्यंत आपल्या भागातील डाळिंब बागेस आटपाडी, जत, सांगोला येथील रशियात जात नव्हते. मात्र यंदा येथील डाळिंबांनी शेतकऱ्यांनी भेट देऊन बागेची पाहणी दर्जेदार रशियाच्या करीत आहेत. बाजारपेठेतही स्थान मिळवले आहे.