आटपाडी येथे बँक ऑफ इंडियाची नवीन शाखा चालू होत आहे. त्या शाखे ऐवजी दिघंची येथे शाखा सुरू करावी यासाठी यापूर्वी मा. प्रबंधक सो. युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य पुणे येथे निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर तहसीलदार आटपाडी येथे युनियन बँक ऑफ इंडिया चे पदाधिकारी बैठकीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र आपले अधिकारी यांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संपर्क करून बोलण्यात आले की, तहसीलदार व शेतकरी संघटनेशी व इतर ग्रामपंचायतीने दिलेले निवेदन आम्ही मुंबई येथे पाठवले आहे. आपणास वरील आदेश आल्यानंतर कळवतो असे बोलले होते. मात्र तसे न कळवता तुमच्याकडून आटपाडी मध्ये नवीन शाखा होत आहे ती आटपाडीत न होता दिघंचीमध्ये व्हावी तसे न केल्यामुळे आटपाडी तहसील कार्यालय समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्या बाबतचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गणेश जुगदर यांनी निवेदन दिले आहे.
Related Posts
आटपाडी तालुक्यातील विवाहितेवर बलात्कार
अलीकडे गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. महिलांवर अत्याचार प्रकरणे देखील खूपच वाढत आहेत. आटपाडी तालुक्यातील एका गावातील विवाहितेशी मैत्री करून…
स्व. आमदार अनिल भाऊ बाबर आणि सुहासभैय्यांचा व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल
खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे स्व.अनिल बाबर आमदार होते. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…
मा. आम. राजेंद्रअण्णा देशमुख यांचा घणाघाती आरोप……
राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी सांगलीत दाखल होताच भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे खानापूर-आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी…