आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस निरीक्षकांनी घेतला इचलकरंजी, हातकणंगले मतदारसंघाचा आढावा
आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. प्रत्येक पक्षातून जोरदार तयारी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. मोर्चेबांधणी, बैठका, सभा यांचे…
