लाडक्या बहीणींसाठी मोठी बातमी, 18 नोव्हेंबरपूर्वी करा हे काम नाहीतर

महायुती सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल रोज नवनवे अपडेट्स समोर येत असतात. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या…

आजचे राशीभविष्य 29 October 2025 :तुमच्या राशीत आज काय खास?

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

8 व्या वेतन आयोगाला मंजूरी; 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली आहे. तीन सदस्यीय आयोग 18 महिन्यांत त्यांच्या शिफारशी सादर करेल. 50 लाख केंद्रीय…

भाजपची ताकद वाढली, थेट माजी खासदार पक्षात दाखल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांची भाजपमध्ये घरवापसी…

वनडेनंतर आता टी 20i सीरिजचा थरार, पहिला सामना कधी आणि कुठे ?

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेचा…

कॅबिनेट बैठकीत सरकारचे 7 महत्त्वाचे निर्णय

राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये आज सात महत्त्वाच्या विभागांसंदर्भात निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अगदी विकसित महाराष्ट्र-2047 पासून ते अगदी 1 रुपये भाडेतत्वावर…

इचलकरंजी महापालिकेची प्रभाग आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.…

तुर्कीमध्ये 6.1 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के, अनेक इमारतींना नुकसान

पश्चिम तुर्कीमध्ये मोठा भूकंप आला असून यामुळे जवळपास 3 इमारती कोसळल्या आहेत. यापूर्वी देखील भूकंपामुळे या इमारतींचे नुकसान झाले होते.…

बच्चू कडूंची नागपूरकडे कूच, 4 ते 5 वाजेपर्यंत निर्णय द्या, नाहीतर थेट…

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला आहे. हा मोर्चा १२ तासांहून अधिक साधारण…