मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा आदेश निघताच उद्धव ठाकरेंनी 12 कट्टर शिलेदार निवडले
आगामी काही महिन्यांत राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची मोहीम शिवसेना पक्षाने जोरात सुरू केली…
