विकासकामांच्या जोरावर हुपरी परिसरातील गावांतून मताधिक्य मिळवून सहज निवडून येणार

हुपरी परिसरात यळगूड, जंगमवाडी, रांगोळी आदी गावांत आवळे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. यळगूडमध्ये…

शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

आज इचलकरंजीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या सभेसाठी शरद पवार इचलकरंजीमध्ये पोहोचले. सांगलीमधील रोहित पाटील यांच्यासाठी सभा पार पडल्यानंतर…

आमदार जयंतरावांच्या प्रचारार्थ राजवर्धन यांचा प्रचाराचा धडाका….

महाविकास आघाडीचे उमेदवार राज्याचे नेते आमदार जयंतराव पाटील यांचे धाकटे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी गेल्या चार-पाच दिवसांपासून इस्लामपूर शहरातून प्रचार…

आजअखेर सांगोला विधानसभा मतदारसंघात 500 पोस्टल मतदान 

सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील मतदार देखील आता आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज आहेत . 253…

प्रत्येक गावात दर महिन्याला जनता दरबार आयोजित करून जनतेच्या प्रश्नांचा जागीच निपटारा करणार ; दिपकआबा साळुंखे पाटील 

महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी गटातील जैनवाडी, शेंडगेवाडी, केसकरवाडी गावात प्रचार सभा संपन्न…

पवारांचा आदेश म्हणत मोहिते पाटील उतरले डॉ. बाबासाहेब देशमुखांच्या प्रचारात

महाविकास आघाडीत सांगोला विधानसभा मतदारसंघ अनपेक्षितपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आणि सर्वांचे अंदाज चुकले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाविकास…

खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये वैभव दादांच्या तुतारीसाठी चंद्रहार मैदानात…..

खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच राजकारणामध्ये क्षणाक्षणाला बदल होत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल घेतलेल्या मेळाव्यामधून…

प्रियांका गांधी पहिल्यांदाच कोल्हापूरात! उद्या कोल्हापुरात गांधी मैदानात ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ गरजणार

कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा पार पडणार आहे. उद्या 16 नोव्हेंबरला प्रियांका गांधी यांची…

सुहास बाबर यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार! भाजप सुहास बाबरांच्या पाठीशी भक्कमपणे उभा

विटा येथे भारतीय जनता पक्षाची बैठक पार पडली. यावेळी बेळगाव दक्षिणचे आमदार व सांगली जिल्ह्याचे प्रभारी अभय पाटील, पश्चिम महाराष्ट्र…

सर्वांच्या आशीर्वादाने गुलाल आपलाच; डॉ. शीतल बाबर

आमदार अनिल बाबर आपल्यातून निघून गेले आहेत, असे मी म्हणणार नाही. विचाराने ते आपल्यासमवेतच आहेत. हे सगळे चेहरे दिवंगत अनिल…