मुख्यमंत्र्यांचा रवींद्र मानेंना फोन, शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला जोरदार यश मिळालेले आहे. यश मिळाल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना धन्यवाद देण्यासाठी फोनाफोनी सुरू केलेली आहे.…