वेदगंगा नदीपात्रात मायलेकरासह चौघांचा बुडून मृत्यू!

आणूर-बस्तवडे दरम्यान वेदगंगा नदीपात्रात बुडणाऱ्या शाळकरी मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात चौघे बुडाले.बस्तवडे (ता. कागल) बंधाऱ्यात ही घटना काल (शुक्रवार) दुपारी घडली.…

सात ग्रामपंचायतींना नोटिसा! सात दिवसात उत्तर देण्याचे निर्देश

पंचगंगा नदीच्याप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेसह सात ग्रामपंचायतींना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गुरुवारी कारवाई का करण्यात येऊ नये, अशा…

हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती

कोल्हापूर जिल्ह्यातून हज यात्रेसाठी जाणार्‍या ३१९ भाविकांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी सुविधा अ‍ॅपची निर्मिती केली…

जलप्रदुषणामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी!

कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ भागात हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीच्या पात्रात मृत माशांचा खच दिसून…

महानगरपालिका झाली अलर्ट! नागरिकांना दिल्या सूचना

जाहीरात होर्डिंग कोसळून मुंबईत घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने तातडीने शहरातील होर्डिंग व्यवसायीकांची बैठक घेतली.शहरात लावलेल्या होर्डिंगची स्टॅबिलीटी तपासून…

पंचगंगा नदी प्रदूषणाचे पंचनामे सुरू…

सामाजिक कार्यकर्त्याच्या दबावानंतर पंचगंगा नदीप्रदूषणाबाबत पुन्हा एकदा अधिकारी सक्रीय झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषित पाण्याचे पंचनामे सुरू करण्यात आले…

पुढचे तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात येलो अलर्ट! अतिवृष्टीचा इशारा…..

कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ८ दिवसांत विविध ठिकाणी जोरदार वादळी पावसाने झोडपले. दरम्यान पुढचे काही दिवस पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला…

दारूच्या नशेत मित्राचा आवळला गळा!

दारूच्या नशेत झालेली शिवीगाळ आणि मारहाणीमुळे संतप्त झालेल्या संशयिताने मित्राचा गळा आवळून खून केल्याची घटना राजारामपुरी येथे (गल्ली क्रमांक सात)…

कोल्हापूरसह इचलकरंजीला पावसाने झोडपले! ढगफुटी सदृश्य परिस्थिती….

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढले. हातकणंगले परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचे वृत्त आहे. हातकणंगले, शिरोळ, कागल, करवीर…

धक्कादायक प्रकार कोल्हापुरात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न !

भरदिवसा मध्यवर्ती गजबजलेल्या कोल्हापुरातील शाहूपुरी भागात लहान मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.…