जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्रासाठी ‘ही’ कागदपत्रे जोडून अर्ज करा, १५ ते ९० दिवसांत मिळेल दोन्ही दाखले
शिक्षण, राजकारण यासह अनेक कारणांसाठी जातीचा दाखला व जात वैधता प्रमाणपत्राची गरज भासते. आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी लागलेल्यांसाठीही दोन्ही दाखले…
