सोलापूरकरांनो, मंगळवारी विमानतळ ते होम मैदानापर्यंत रस्ता राहणार बंद! रस्त्यालगत पोलिस बंदोबस्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोलापुरातील होम मैदानावर वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. मुख्यमंत्री…

भारत आटा, तांदूळ, डाळ महागणार! ‘इतके’ वाढणार दर…

केंद्र सरकारकडून देशभरातील गरिबांना स्वस्तात पीठ, तांदूळ आणि डाळी पुरवल्या जातात. ज्यामुळे अनेकांना आपले कुटूंब व्यवस्थित चालण्यास मदत होते.मात्र, आता…

ब्रेकिंग! फक्त ‘या’च महिलांना मिळणार मोफत 3 गॅस! सरकारचे नवे नियम जारी

महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत गॅस (Free gas) जोडणी पुरुष सदस्याच्या नावावर असल्याने…

‘बिग बॉस मराठी सीजन ५’चा किंग ठरला बारामतीचा सूरज चव्हाण….

‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा फिनाले झालाय. टॉप 2 फायनलिस्टपर्यंत अभिजीत सावंत आणि सूरज चव्हाण हे दोघे पोहोचले. निकी तांबोळी…

सोन्याचा विषय लय हार्ड आहे, चांदीकडं क्रेडिटचं कार्ड आहे, ग्राहकांच्या खिशावर दरवाढीचा भार आहे

गेल्या दोन वर्षांपासून जगाला काही देशांनी वेठीला धरले आहे. यु्क्रेन-रशिया युद्ध, हमास, हिजबुल्लाह, इराण या तिकडीविरोधात इस्त्रायल असा सामना रंगला…

ऐन सण – उत्सवांमध्ये खाद्यतेलासह खोबरं, चनाडाळीचे दर गगनाला भिडले

ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाक घरातील किराणा मालाच्या वस्तुंनी महागाईचा कळस गाठला आहे. दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० ते १५ टक्यांनी…

गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी, निनावी क्रमांकावरून धमकीचा कॉल…

बिग बाॅसच्या घरात जाताच एडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांना जीवे मारण्याचा धमकीचा फोन आलाय. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी…

हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाची तारीख अन् मुहूर्त झाला निश्चित! जयंत पाटलांनी दिली माहिती, शरद पवारही असणार उपस्थित

गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेले माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी अखेर भाजपची…

मोठी बातमी! PM किसानचा 18 वा हप्ता जमा झालाय का? कसा कराल चेक? सविस्तर माहिती एका क्लिकवर…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (5 ऑक्टोबर) देशातील करोडो शेतकऱ्यांना (Farmers) नवरात्रीची भेट दिली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीचा 18 वा हप्ताशेतकऱ्यांच्या…

आटपाडीच्या देशमुखानंतर आता पाटीलही उतरणार रिंगणात……

खानापूर आटपाडी तालुक्यातील उगवते नेतृत्व यशस्वी गलाई व्यवसायिक संभाजी शेठ पाटील यांनी आटपाडी तालुक्यातून जोरदार यंत्रणा हलविण्यास सुरुवात केली आहे.…