मनिका विश्वकर्मा ने ? Miss Universe India 2025 मध्ये रचला इतिहास !

राजस्थानच्या जयपूर शहरात नुकत्याच पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2025’ स्पर्धेत मनिका विश्वकर्मा हिनं बाजी मारली असून, या ऐतिहासिक विजयामुळे…

दहीहंडीला ‘भारत माता की जय’च्या घोषणेमुळे जान्हवी ट्रोल, नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर….

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 16 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या दहीहंडी (Dahi Handi) कार्यक्रमात सहभागी झाली होती. जन्माष्टमीच्या निमित्ताने आयोजित या…

‘वॉर 2’ चित्रपटासाठी चाहत्यांनी हद्द ओलांडली ?

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा ‘वॉर 2’ (‘War 2’) 14 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. सकाळपासूनच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह…

स्वातंत्र्यदिनी आमिर खानने चाहत्यांना दिलं खास सरप्राइज

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुपरस्टार आमिर खानने (Aamir Khan) आपल्या चाहत्यांना खास भेट दिली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर…

बाहुबली : द एपिक’च्या नव्या पोस्टरचा धुमाकूळ

एस. एस. राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटांनी अनेक विक्रम मोडले…

कपिल शर्माच्या जीवाला धोका? सुरक्षा वाढवली

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही महिन्यांपूर्वी कॅनडातील सरे शहरात एक कॅफे सुरु केला आहे. कपिल शर्माच्या या कॅप्स कॅफेमध्ये महिनाभरात…

सयाजी शिंदेंच्या चित्रपटाची जोरदार चर्चा

मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता सयाजी शिंदे यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. प्रत्येक भूमिका…

सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटी, रक्कम ऐकून बसेल धक्का

एकेकाळी छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे ‘क्योंकि सास भी कभी बहू थी.’ या मालिकेतील पात्रांपासून ते त्यामधील कलाकारांनी संपूर्ण…

ना हिरो ना हिरोईन, तरीही भारतातील सर्वाधिक रेटिंगवाला एकमेव चित्रपट

बऱ्याच वर्षांनंतर थिएटरमध्ये असा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, ज्याचे जवळपास सर्व शोज हाऊसफुल आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन…