Kriti Sanon : कृती सेननला हवाय ‘असा’ जोडीदार

 बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. या वर्षाच्या सुरुवातीपासून कृती आपल्या चित्रपटांमुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘क्रू’ अभिनेत्री…

बिग बॉस’ फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!

‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम अब्दु रोझिक (Abdu Rozik) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील वादग्रस्त लोकप्रिय कार्यक्रम अर्थात ‘बिग बॉस’च्या…

‘बॉर्डर 2’ ची रिलीज डेट आली समोर…..

1997 मध्ये रिलीज झालेल्या बॉर्डर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. जे.पी. दत्ता यांचा मल्टीस्टारर असलेला हा सिनेमा त्या…

‘KGF Chapter 2′ चित्रपटाची स्क्रिप्ट……

दिग्दर्शक प्रशांत नील यांनी ‘KGF’ आणि ‘KGF 2’ सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले.या चित्रपटाने कन्नड चित्रपट उद्योगात मोलाची कामगिरी केली.…

मराठी चित्रपटात गौतमी पाटील दिसणार थिरकताना…..

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून…

Naagin 7 : एकता कपूरची नवी नागिन कोण

एकता कपूरची ‘नागिन’ (Naagin) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. एकता कपूरची सुपरनॅचरल…

उर्फीच्या ड्रेसने जिंकली सर्वांचीच मनं !

नुकताच ‘मेट गाला 2024’ हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कार्यक्रम पार पडला. मेट गालाच्या रेड कार्पेटवर विविध देशांतील नामांकित सेलिब्रिटी अत्यंत फॅशनेबल…

लग्नाच्या आठ वर्षानंतर दिव्यांका त्रिपाठीने दिली गुडन्यूज…

‘ये हैं मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री  दिव्यांक त्रिपाठी हिने तिच्या चाहत्यांना नुकतीच एक गुडन्यूज दिली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना…

‘गुलाबी साडी’ हे गाणं लिहिणारा संजू राठोड आहे तरी कोण?

गुलाबी साडी या गाण्याने भारतातच नाही तर जगभरातल्या संगीतप्रेमींना अक्षरश: वेड लावलं. अगदी सामान्यांपासून ते मोठ मोठ्या सेलिब्रेटींना देखील या…

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर…..

चंकी पांडेची लेक अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांनाट डेट करत होते. अनेकदा हे…