धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ सुषमा अंधारे यांची आज महुद मध्ये जाहिर सभा!
माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या…
