अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर! 28 मे ते 12 जुलैपर्यंत प्रवेशाच्या चार फेऱ्या…….

दहावीचा निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवसांपासून (ता. २८) इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होईल. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर…

आता पशुपालनासाठी मिळणार 12 लाखापर्यंत कर्ज! कसा घ्याल लाभ?

शेतीसोबतच पशुपालन हेही शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. त्यामुळं बहुतांश शेतकरी आता पशुपालनही करतात. यासाठी सरकार आर्थिक मदतही करते. नाबार्ड…

राजमाची लागवड करून कमवू शकता लाखो रुपये! उत्पादनाची संपूर्ण माहिती…….

उत्‍तर भारतामध्‍ये घेवडयाला राजमा म्‍हणतात. शेंगवर्गीय भाजीपाला पिकापैकी घेवडा हे कमी दिवसात अधिक उत्‍पन्‍न देणारे पिक आहे. महाराष्‍ट्रात पुणे, सातारा,…

किरकोळ वादातून वृद्ध आईचा डोक्यात कुदळ घालून मुलाने केला खून

भात टोकणीसाठी शेतात गेल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने डोक्यात कुदळ मारून ठार केल्याची खळबळजनक घटना राधानगरी तालुक्यातील बारडवाडी…

मतमोजणी केंद्रांवर युद्धपातळीवर तयारी! कडेकोट सुरक्षा व्यवस्था….

लोकसभा निवडणुकीसाठी सात मे रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचे मतदान झाले. कोल्हापूरचे मतदान ७१.५९ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघाचे मतदान ७१.११…

गर्भपात करताना हातकणंगलेतील महिलेचा मृत्यू…..

अलीकडे बेकायदेशीर पद्धतीने अनेक ठिकाणी गर्भलिंग चाचणी करतानाचे चित्र पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. हातकणंगले येथील…

आपत्ती व्यवस्थापनासाठी वाळवा तालुक्यात यंत्रणा सज्ज!

यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार आहे. तसेच पाऊस भरपूर होणार असल्याचे संकेत देखील दिलेले आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाळवा तालुक्यातील महापूर…

विजेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात!

आटपाडी तालुक्यातील दिघंचीतील ढोक येथे महावितरणचा डीपी आहे. फुले शाहू आंबेडकर चौकातील हॉटेल, किराणा, बेकरी, पानपट्टी, खासगी कार्यालय, ढोकमळा, साईनगर,…

शहराचा पाणीपुरवठा पुन्हा होणार विस्कळीत….

पंचगंगा नदीत केंदाळ साचल्याने नदीपात्राला मैदानाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा नळ पाणी पुरवठा योजनेच्या…

इचलकरंजीतील सीसीटीव्ही त्वरित सुरू करण्याची मागणी….

इचलकरंजी शहरात विविध ठिकाणे, चौक येथे सुरक्षेसाठी २४८ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्यातील केवळ २० सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत.…