खाद्यतेलाने सर्वसामान्यांचे बिघडवले स्वयंपाकघराचे बजेट! किंमतीत झाली इतकी वाढ…
कांदा, टोमॅटो, लसूणपाठोपाठ खाद्यतेलानेही सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे. एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.अशा परिस्थितीत लोकांना मासिक…
