हातकणंगले तालुक्यातील चंदुर येथे विश्वचषक विजेत्या वैष्णवीचे थाटात स्वागत 

नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताचा महिला संघ विश्वविजेता ठरला. या विश्वविजेत्या संघातील खेळाडू हातकणंगले तालुक्यातील चंदुरची…

हातकणंगले येथे बेवारस मृतदेह आढळला

हातकणंगले येथील ओढवाच्या स्मशानभूमीजवळ बेवारस स्थितीत मृतदेह आढळला. तो पुरुष जातीचा असल्याचे कळाले. त्याचे वय किमान ४०, अंगात पांढऱ्या रंगाचा…

7 पद्म विभूषण, 19 पद्म भूषण, 113 पद्मश्री, जाणून घ्या यंदाच्या पद्म पुरस्काराचे माणकरी कोण? महाराष्ट्रातील किती जणांचा सन्मान

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.  सरकारने आरोग्य, खेळ, कला, साहित्य तसेच इतर क्षेत्रात गेल्या अनेक…

आजचे राशीभविष्य 26 January 2025 : आज ‘या’ राशीच्या लोकांवर प्रेमाचा होईल वर्षाव

ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य…

‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा..’, एकनाथ शिंदे जालन्यातून कडाडले , उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल…

Guillain Barre Syndrome : मोठी बातमी! GBS चा पहिला बळी, पुण्यात तरूणाचा मृत्यू

पुण्यात सध्या गुलियन बॅरे सिंड्रोमचे (Guillain Barre Syndrome) थैमान सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यादरम्यान टेन्शन वाढवणारी…

ही दीपिका आहे की रेखा? अजब लूक पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांच्या ब्रँडला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईत एका मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं…

सिटी वार्ता कडून तुम्हा सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. तेव्हापासून, दरवर्षी भारत हा खास दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या…

पेठवडगाव क्रीडा संकुलासाठी आंदोलनाला यश! संकुलासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

सध्या अनेक मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येते. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव येथे प्रास्तावित क्रीडा संकुलासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. काल सकाळी…

शहापूर पोलीस ठाणे लवकरच हक्काच्या जागेत स्थलांतरित होणार,नागरिकांना मिळणार जलद सेवा

अलीकडे अनेक नवनवीन विकासकामांना जोर आलेला आहे. विकासकामांच्या माध्यमातून शहराच्या विकासाला गती येणार आहे. सध्या शहापूर पोलीस ठाणे लवकरच नवीन…