राजू शेट्टींचा धैर्यशील मानेवर निशाणा…..

साखर कारखानदारांनी (Sugar Factory) सर्वांनी मिळून महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील-सरुडकर यांना निवडणूक रिंगणात उतरले आहे.आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या कारस्थानाला आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या मायावी बोलण्याला जनता भुलणार नाही. तसेच, हातकणंगलेमधील (Hatkanangale Lok Sabha) गद्दाराला चितपट करून चार जूनला दिल्लीत जाणार असल्याचा टोला खासदार धैर्यशील माने यांना लगावला.