खानापूर येथील धोंडेवाडीत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त श्वान स्पर्धा

खानापूर तालुक्यातील धोंडेवाडी येथे आज २४ एप्रिल रोजी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त श्वानांच्या धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २१०००, द्वितीय क्रमांकासाठी १५०००, तर तृतीय क्रमांकासाठी १०,००० अशी अनेक आकर्षक बक्षीसे असून श्वान मालकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.