शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द…..

लोकसभा निवडणुकांची तयारी राज्यासह देशाच जोरदार सुरू झाली आहे. या दरम्यान आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिध्द झाला आहे. त्याला शपथनामा असं नाव देण्यात आलं आहे.यामध्ये अनेक घोषणा देण्यात आल्या आहेत.

काय आहे जाहीरनाम्यामध्ये?

महिला, मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करू

सरकार आल्यावर कंत्राटी नोकरी भरती बंद करू

आरोग्यासाठी उत्तम सेवा देऊ

शेतकऱ्यांसाठी स्वांतत्र आयोग स्थापन करू

स्पर्धा परिक्षांसाठी आकारलं जाणारं शुल्क माफ करू

शेती, शैक्षणिक वस्तुंवर जीएसटी आकारणार नाही.

सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करू. जेष्ठ नागरीकांसाठी आयोगाची स्थापना करू