वाळवा शिराळ्यावर सरुडकरांची भिस्त!

उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांनी आपली हवा तयार केली आहे. त्यांचे ‘शाहूवाडी होमपिच असून, विश्वासराव नाईक साखर कारखान्यामुळे शिराळ्यात राबता आहे. आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्याने या मतदारसंघावरच सरुडकरांची भिस्त आहे.