कोल्हापुरकरांनी (Kolhapur Loksabha) छत्रपतींच्या गादीलाच मत देऊन पसंती दिली असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहु महाराजांनी (Chatrapati Shahu Maharaj) महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना चारीमुंड्या चीत करुन दिल्ली गाठलीयं.मतमोजणीच्या अखेरच्या फेरदरम्यान, शाहु महाराजांना 4 लाख 82 हजार 398 मते मिळाली असून महायुतीचे उमदेवार संजय मंडलिक यांना 3 लाख 87 हजार 566 मते मिळाली आहेत. शाहु महाराजांनी 94 हजार 832 मतांचा लिड घेत संजय मंडलिक यांचा पराभव केला आहे.
Related Posts
शिक्षकदिनी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा बंद!
5 सप्टेंबर शिक्षकदिनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा बंद ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या बैठकीत घेण्यात…
धक्कादायक! भाजप नेत्याच्या पत्नीवर हिप्नोटिज्मचा प्रयोग
कोल्हापूरचे भाजप नेते समरजित घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानले जातात. सध्या ते बरेच चर्चेत आले आहेत,…
अमित शाह इचलकरंजीत, योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; महायुतीकडून धडाडणार तोफा
भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची कोल्हापूरऐवजी आता शुक्रवारी इचलकरंजीत सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोल्हापूरला…