महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून लोकांना कडाक्याच्या उकाड्याचा सामना करावा लागला आहे. मात्र आता या उकाड्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचे आगमन झाले असून राज्यात पुढील पाच दिवसांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. येत्या 10 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. यंदा मान्सून वेळेच्या आधीच केरळमध्ये दाखल झाला असून तो आता भारताच्या इतर भागात पोहोचायला सुरुवात झाली आहे. मान्सून दाखल होण्याआधी काही भागात प्री मान्सून पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
Related Posts
आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, मग निवडणुका जाहीर करा; अन्यथा…
आज लोकसभेच्या निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये…
राज्यात उद्यापासून धुवाधार पावसाला सुरुवात! या जिल्ह्यांना…..
उत्तर बांगला देशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम, मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील २ दिवसांत जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच…
उद्धव ठाकरे यांनी दोस्तीचा हात दिला तर काय करणार? देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता संमेलन कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली. यावेळी त्यांना माजी…