करीअरच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये.थेट बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि अधिक माहिती.
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.
अधिकृत वेबसाईट :
bankofbaroda.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
पदे : 627 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.
वयोमर्यादा : 24 ते 45 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठीअर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची सुरु झालेली तारीख : 12 जून 2024 पासून
र्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जुलै 2024
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. थेट बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ही तुमच्याकडे नक्कीच आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील तगडा मिळणार आहे. चला तर मग फटाफट अर्ज करा.