सांगोला पंढरपूर रोडवर पीकर व कारचा भीषण अपघात अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी सांगोला पंढरपूर रोडवर हॉटेल चंद्रमाला रोडवर MH45T3833 या पिकअपचा व MH09EK379 या बोरोला कारचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याचे समजते. सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला समजताच तात्काळ पोलीस निरीक्षण भिमराव खंदाळे यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम मोरे, पोलीस नाईक नितीन घुले यांच्या टीमला तात्काळ रवाना करून जखमीना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सांगोला पोलीस करीत आहेत.
सांगोला पंढरपूर रोडवर भीषण अपघात! एक जण ठार तर तीन जण जखमी
