टाकवडे-इचलकरंजी रस्त्यावर आज (दि.25) सकाळी पंचगंगेचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दरम्यान सकाळी कुलकर्णी शाळेजवळ रस्त्यावर चार ते पाच फूट पाणी पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आल्याने टाकवडे (ता.शिरोळ) ग्रामपंचायतने बॅरिकेट लावून रस्ता बंद केला.सध्या जनवाडे मळा व जांभळी रस्त्यामार्गे इचलकरंजीला जाण्यासाठी वाहतूक सुरू आहे.
Related Posts
इचलकरंजी युवतीच्या विनयभंगप्रकरणी महिलांचा संताप!
इचलकरंजी युवतीच्या विनयभंगप्रकरणी डॉ. अभिनंदन धोतरे याला अटक न केल्याने वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पोलिस उपअधीक्षक साळवे यांना जाब विचारला. डॉ…
इचलकरंजीतील महावितरणचे कंत्राटी कर्मचारी ५ मार्चपासून बेमुदत संपावर…..
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजित निर्मिती, पारेषण, वितरण या वीज कंपन्यांमध्ये ४२ हजारांच्या वर कंत्राटी, आऊट सोर्सिंग कामगार १५ ते…
इचलकरंजीत वाढली नारळाची आवक….
इचलकरंजी शहरांमध्ये नारळाची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सोमवारी अमावस्या, मंगळवारी गुढीपाडवा आणि त्यानंतर येणारा रमजान ईद यामुळे मुख्य…