तारदाळ – निमशिरगाव रोडवर दत्त डेअरी समोर रस्ता अपुरा असून तेथील वळणही यु टर्न आहे. हे वळण अत्यंत धोकादाक आहे. या ठिकाणे अनेक वेळा अपघात झाले आहेत. त्यामुळे या भीषण वळणाची व या गंभीर समस्येची दखल घेत विश्वेश्वर असोसिएटतर्फे मदनराव कारंडे यांच्या वाढदिवसानिमित्त दत्त डेरी चौकात रोड सेफ्टी मिरर उभारण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून येणाऱ्या वाहनांची छायाचित्रे समोर आरशात दिसणार आहेत.
त्यामुळे येथे कोणत्या प्रकारचा अपघात होणार नाही.या रोड सेफ्टी मिररचे लोकार्पण माजी सरपंच प्रकाश खोबरे, ज्येष्ठ नागरिक शंकर हिंगमिरे, आण्णासो वठारे, भाऊसो वास्के, तातोबा चौगुले यांच्या हस्ते शिवसेना तारदाळ – निमशिरगाव रोडवर दत्त डेअरी चौकात रोड सेफ्टी मिररच्या लोकार्पणप्रसंगी मान्यवर झाले. राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदनराव कारंडे यांच्या वाढदिवसानिमित्त या केक कापण्यात आला.
नितीन याप्रसंगी कोकणे, अभिजीत रवंदे, निखिल महाले, जिल्हाध्यक्ष यासीन मुजावर, यशवंत वाणी, जयप्रकाश भगत, शिवलिंग पाटील, सचिन पोवार, प्रवीण पाटील, चंद्रकांत तांबवे, सूर्यकांत जाधव, जीवन माने, मोहन सोनटक्के, नयन कांबळे,शिवाजी भोवेकर, दगडू कोसरे, आरडी शिंदे, मलगोंडा पाटील, वसंत चव्हाण, सतीश खोचरे , विशाल पोवार, गौरव जाधव, निखिल मगदूम, गजानन माने, गजानन पाटील, आनंदा गौडी, जगदीश पाटील, संजय तिवडे यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन विश्वेश्वर असोसिएटचे गणेश पाटील, निलेश वाणी, सुरज चौगुले यांनी केले.
“