इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित नागरिक मा.सभापती श्री.राजू बाबुराव आवळे यांचे दुःखद निधन

भावपुर्ण श्रद्धांजली इचलकरंजी शहरातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पालिका शिक्षण मंडळाचे मा.सभापती श्री.राजू बाबुराव आवळे यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो