विकास विद्यालय अजनाळे या विद्यालयास रोटरी क्लबच्या वतीने स्मार्ट टीव्ही व दहावीच्या मुलांसाठी चे ई लर्निंग ॲप देण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद येलपले, माजी मुख्याध्यापक शामराव कोळवले, मुख्याध्यापक कोळवले मॅडम, रोटरी अध्यक्ष डॉ. साजिकराव पाटील, रो. मधुकर कांबळे, रो. संतोष भोसले, रो. हमीद शेख, रो. विकास देशपांडे, रो. अशोक गोडसे, रो. विशाल बेले, रो. श्रीपती आदलिंगे इ. सदस्य हजर होते. यावेळी विशाल बेले यांनी मुलांना या साधनांचा वापर करून आपली गुणात्मक वाढ करा असा संदेश दिला. तर अध्यक्षांनी यापुढे टीव्ही स्मार्ट न राहता मुले स्मार्ट व्हावीत अशी अपेक्षा केली.
Related Posts
मंगळवेढ्यात उपसा सिंचन योजना राबविणार…….
मंगळवेढा तालुक्याला दुष्काळाचा लागला असला तरी मंगळवेढा उपसा सिंचन योजना राबवून हा कलंक आ. समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांत…
मा. आ. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा
माननीय आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भगवत भक्त शारदादेवी साळुंखे पाटील…
टेंभू योजना पाणी प्रश्नाच्या……
सांगोला हा तालुका दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. या भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई देखील खूपच जाणवते. टेंभू उपसा सिंचन योजनेच्या…