मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील २१ ते ६५ वयोगटातील सहा लाख १५ हजार महिलांनी आतापर्यंत अर्ज केले आहेत. त्या अर्जांची पडताळणी अंतिम टप्प्यात असून आतापर्यंत पाच लाख ४८ हजार ६५९ लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र झाले आहेत.५९ हजार ३८९ अर्जांमध्ये त्रुटी असून पहिल्या टप्प्यातील अर्जांच्या पुर्ततेसाठीा गुरुवारी शेवटची मुदत असून त्यानंतर अंतिम यादी शासनाला पाठविली जाणार आहे.
Related Posts
राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; माढ्यात मुलाला संधी देणार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बबनदादांनी…
वीजबिल थकलेल्यांना राहावे लागणार अंधारात
पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख आठ हजार वीज ग्राहकांकडे २५३ कोटी ३१ लाख रुपयांची थकबाकी आहे.…
Solapur Crime: चक्क झोपेतच संपवलं पत्नीला
सोलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मन सुन्न करणारी घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात…