कलकत्ता येथील सेवा बजावत असताना एका महिला डॉक्टर यांच्यावर बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी व पुरावे नष्ट केल्याबद्दल इचलकरंजी येथील मेडिकल असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. गोविंद ढवळे साहेब यांना पाठिंबा व सहभागचे पत्र चौंडेश्वरी युवा फाऊंडेशनचे पत्र देण्यात आले.
सदर धरणे आंदोलनास चौंडेश्वरी युवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद मुसळे ,प्रशांत सपाटे ,विजय मुसळे ,भाऊसो साखरे, अमोल डाके, संजय सातपुते, सुनील म्हेतर ,रविराज बुगड,माळसाकांत कवडे, अक्षय सातपुते, दिगंबर रेडेकर,प्रशांत लोले
इत्यादी तसेच संजय कांबळे युवा मंचचे सदस्य ,पदाधिकारी उपस्थित होते.
सदैव मेडिकल असोसिएशन सोबत – संजय दादा कांबळे,प्रमोद मुसळे