सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमाती(एस सी एसटी) आरक्षणाचे उपवर्गीकरण व क्रिमिलियर विरोधी असंविधानिक निर्णयाविरोधात 21 ऑगस्ट रोजी बसपा सहित अनेकांनी भारत बंदचे आवाहन केले आहे या संविधानिक आंदोलनात इतरांनाही सहभागी करण्यासाठी बसपाच्या राष्ट्रीय नेत्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांच्या दिशा निर्देशानुसार बहुजन समाज पार्टी सांगोला तालुका यांच्यावतीने सांगोला तालुका व शहर बंदचे आवाहन करण्याबाबतचे निवेदन सांगोल्याचे तहसीलदार यांना पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे
Related Posts
निरेच्या पाण्यातून तिसंगी सोनके तलाव भरून घ्यावा,माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांची मागणी…
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. धरणातील अतिरिक्त पाणी नदीला सोडण्याऐवजी पंढरपूर तालुक्यातील तिसंगी सोनके मध्यम…
सांगोला तालुक्यात तरुणाचा खून! संतप्त नातेवाईकांचा महूद दिघंची रोडवर रास्ता रोको
किरकोळ झालेल्या भांडणाच्या रोशातून चिडून तिघांनी मिळून कोयतासारख्या मोठ्या धारदार हत्याराने डोक्यात, मानेवर, छातीवर, हातावर, पोटावर गंभीर वार करून 32…
Solapur News : तब्बल चार मतदारसंघांवर पंढरपूरचा प्रभाव
पंढरपूर तालुक्याचा मोहोळ, माढा, सांगोला व पंढरपूर या चार विधानसभा मतदारसंघांवर प्रभाव आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघांत उमेदवारी देताना महाविकास…