हुपरी शहरातील प्रत्येक घरात चालणारा परंपरागत चांदी उद्योग आजही तग धरून टिकून आहे. या उद्योगाला आधुनिकीकरणासह हायटेक तंत्रज्ञानाची गरज आहे. केरळ, जयपूर व मुंबई या ठिकाणी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जागतिक दर्जाच्या आधुनिक प्रशिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत. याच आधारावर महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी येथे कौशल्य विकास केंद्र निर्माण करावे. यातूनच हा उद्योग भरभराटीला येईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आह
हुपरीत अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था उभारण्याची गरज
