बदलापूर व कोलकत्ता येथील निंदनीय घटनांचा विट्यात निषेध

बदलापूर येथे दोन लहानग्या मुलींसोबत झालेला अमानुष अत्याचार आणि कोलकत्ता येथील 31 वर्षे डॉक्टर मुलगी ची अत्याचार करुन केलेली हत्या या बाबी खूपच क्लेशदायक आहेत. या घडलेल्या घटनेचा निषेध प्रतिभा शक्ती वतीवंच्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक विटा येथे करण्यात आला. या दोन्ही घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली. गेली प्रतिभा शक्ती वतीवंच्याच्या वतीने ही मागणी करण्यात आली. यावेळी प्रतिभाशक्ती वतीवंच्याच्या प्रतिभा पाटील, वैभव पाटील आदर्श संकुलातील विध्यार्थी शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.