इस्लामपूरमध्ये उबाठाकडून अत्याचाराचा निषेध!

इस्लामपूर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने निषेध व्यक्त केला.
इस्लामपूर राज्यभर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महिला इस्लामपूरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यासमोर शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काळ्या रंगाच्या फीत बांधून निषेध करण्यात आला .यामध्ये कॉलेज मधील विद्यार्थी हि सहभागी झाल्या. त्यावेळी युवतीने घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. यावेळी सांगली जिल्हा संघटिका योजनाताई पाटील व शहरप्रमुख उदयसिंह सरनोबत यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.