पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात गोळीबार आणि हत्येची खळबळजनक घटना घडली. नाना पेठेसारखा गजबजलेल्या भागात रात्री साडेनऊच्या सुमारास वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली. शहरात भरचौकात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल जयंत पाटील यांनी केला. तसेच, आपल्या ट्विटर हँडलवरून त्यांनी या घटनेबाबत मत व्यक्त केले.
Related Posts
IND vs AUS सामन्यावर पावसाचे सावट! पावसामुळे सामना वाहून गेला तर विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणार कोण?
२०२३ च्या विश्वचषकात घरच्या मैदानावर भारताला ऑस्ट्रेलियाच्या वादळी खेळीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. कोट्यवधी भारतीयांच्या जिव्हारी लागलेल्या या पराजयाचा…
मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी
मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्र जवळ नसल्यास अन्य १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून त्यापैकी…
या दिवशी मिळणार किसान योजनेचा १६ वा हफ्ता ..
नव्या वर्षात (New Year 2024) केंद्र सरकारकडून (Central Governmant) शेतकऱ्यांना (Farmers) भेट मिळणार आहे. नववर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचा…