खानापूर मतदारसंघातील गलाई बांधवांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी सदैव गलाई बांधवांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे राहिले असाच वारसा पुढे नेत सुहास भैया बाबर यांनी देखील गलाई बांधवांना आधार दिलेला आहे. परराज्यातून गावाकडे येताना एका गलाई व्यावसायिक कुटुंबाला अडथळा आला याची माहिती जेव्हा सुहास भैया बाबर यांना मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ यावर तोडगा काढला. त्यांनी तात्काळ या गलाई बांधवांना गाडीची व्यवस्था करून दिली आणि गलाई बांधव अगदी सुखरूपपणे आपल्या घरी गावाकडे पोहोचले.
Related Posts
टेंभू योजनेला स्व. अनिल बाबर यांचे नाव देऊन बाबर यांच्या योगदानावर शासनाकडून शिक्कामोर्तब : डॉ. गोऱ्हे
टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्व. अनिल बाबर यांचे नाव देऊन शासनानेच अनिल बाबर यांच्या टेंभू योजने बद्दलच्या योगदानावर…
खानापूर नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध…
खानापूर नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीं निवडी बिनविरोध पार पडल्या.यामध्ये सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी सुनील प्रभाकर मंडले, पाणीपुरवठा व जल निस्सारण…
‘टेंभू’ ला मिळाली तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता; विट्यात जल्लोष!
टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस काल (दि.१४) सायंकाळी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यामुळे आज विट्यातील…