सांगोला तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री अंबिका देवी देवस्थान समिती व श्री तुळजाभवानी नवरात्र महोत्सव मित्र मंडळ जुने मंदिर सांगोला यांच्यावतीने गतवर्षीप्रमाणे याही वर्षी म्हणजेच गुरुवारी 3 ऑक्टोबर 2024 ते बुधवार दिनांक 16 ऑक्टोंबर 2024 पर्यंत शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित केला असून भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा व शारदीय नवरात्र महोत्सवाची ग्रामदैवत श्री अंबिका देवी मंदिरात युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याची माहिती श्री अंबिका देवीचे मुख्य पुजारी मयुरेश दत्तात्रय गुरव यांनी दिली आहे.
Related Posts
सांगोला बसस्थानकात वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवासी असुरक्षित
सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. सांगोला तालुक्यात अनेक दिवसांपासून बाजारात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच अलीकडच्या…
विधानसभा निवडणुकीत भाजपकडून होऊ शकते परतफेड….
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास महिना लोटला तरीही अजित पवारांचा आपल्याला काय फायदा झाला? या प्रश्नाची चर्चा भाजपच्या गोटातून अद्यापही…
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ, अवकाळीतही मदतीच्या वाटेत अडथळे! 42 लाख शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
दुष्काळ, अवकाळी आणि शेतमालांचे गडगडलेले दर या संकटांमुळे बळिराजा हतबल झाला आहे. अशा चिंताजनक परिस्थितीत राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या ४०…