चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने नवरात्री स्पेशल

💥आम्ही नवदुर्गा २०२४
देवांग समाज (रजि) इचलकरंजी 💥
🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

✅🔱 चौंडेश्वरी युवा व युवती फाउंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने नवरात्री स्पेशल नऊ दिवस लाईव्ह मुलाखती घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी 🤗🤗

💐💐समाजातील विविध क्षेत्रांतील कार्य करीत असलेल्या महिलांचा खास दुर्गा पुरस्काराने सन्मानित करून त्यांच्या लाईव्ह मुलाखतीचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे.. 💃🏼💃🏼

🙏 ज्यामुळे समाजातील महिलांना व मुलींना यामधून प्रेरणा व प्रोत्साहन नक्कीच मिळणार आहे 💯💯

🎯 तर ही मुलाखत सोमवार दि.7 ऑक्टोंबर 2024 रोजी
सायं.५.०० वाजता सुरू होईल 👇👇
◻️◻️◻️◻️◻️◻️◻️◻️
🎤मुलाखत
🪷पुष्प – पाचवे
🔹 सोमवार दि.०७/१०/२४
सायं – ठीक ५.०० वाजता सुरू होईल

🔹नांव –  श्रीमती सावित्री महादेव हजारे
क्षेत्र – सामाजिक

🔸मुलाखत घेणार- श्रीमती माया विश्वनाथ सातपुते

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏