हातकणंगले तालुक्यातील आळते येथील श्रीक्षेत्र रामलिंग, धुळोबा अल्लमप्रभू परिसरात प्रेमी युगुलांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळत आहे यातूनच अनेक प्रकारचे वेगवेगळे गैरप्रकारही येथे होत असल्याने स्थानिकांशी वादाचे प्रकार घडत आहेत. या प्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासनाने लक्ष घालून अशा प्रेमीयुगुलांवर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
Related Posts
हातकणंगलेत ठाकरेंची मशाल रिंगणात!
हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये अखेर ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे हातकणंगलेची लढत चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना…
विशाळगडावर येणार्या पर्यटकांच्या पूर्ण नोंदी ठेवण्याची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. तसेच गड किल्ले देखील असल्यामुळे पर्यटकांची कायम गर्दी पहायला मिळतेच. विशाळगड प्रशासनाने भाविक, पर्यटकांसाठी…
कुंभोज जि. प. मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग
कुंभोज, कुंभोज (ता. हातकणंगले) जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर कुंभोज मतदारसंघात राजकीय समीकरणांचे तारे पुन्हा गुंतले आहेत. मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी खुला…
