हातकणंगलेत विधानसभा मतदारसंघात लोकसभेला मिळालेले मताधिक्य हे कारण पुढे करून शिंदे गट उमेदवारीसाठी आग्रही आहे. त्यामुळे अलका स्वामी यांचे उमेदवारीसाठी नाव पुढे करण्यात आले. त्यातच माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी महाविकासकडून उमेदवारी मिळणार नसल्याने शिंदे गटाशी संपर्क साधला आहे. गत निवडणुकीत त्यांना दोन नंबरची मते मिळवली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकते का याकडेही लक्ष लागले आहे.
Related Posts
हातकणंगले तालुक्यातील या गावात खुलेआम वेश्याव्यवसाय!
कोरोची सह पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात खुलेआम राजरोसपणे वेश्याव्यवसाय सुरू असून पोलीस प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.…
आज संजय मंडलिक, धैर्यशील माने अर्ज दाखल करणार….
कोल्हापूर हातकंणगलेसाठी संजय मंडलिक, धैर्यशील माने अर्ज दाखल करणार महायुतीचे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज दाखल करणार,…
हातकणंगलेतील तरुणाच्या खूनाचा अखेर उलगडा! तिघांना अटक…..
हातकणंगले-कोरोची रस्त्यावर झालेल्या तरुणाच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. हा तरुण इचलकरंजीचा राहणार होता. या प्रकरणाचे धागेधोरे तेलंगणा राज्यात असल्याचे…