खानापूर आटपाडी मतदारसंघात सुहास बाबर ५० हजारापेक्षा अधिक मतांनी विजयी…..

खानापूर आटपाडी मतदारसंघात शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाचे उमेदवार व दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. माजी नगराध्यक्ष अॅड. वैभव पाटील यांचा सुमारे ५० हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव केला आहे.आमदार अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी होते.