इचलकरंजी महानगरपालिकेने वृक्षतोडीच्या दिल्या ५३ परवानग्या,२ डिसेंबरपर्यत हरकती घेण्याचे आवाहन

इचलकरंजी महानगरपालिकेने वृक्षतोड करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक व खाजगी अशा ५३ अर्जाना मंजुरी दिली असून त्याबाबतची यादी २५ नोव्हेंबर रोजी वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे,याबाबत हरकती असल्यास २ डिसेंबर पर्यत हरकती नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी यादी पडताळून हरकती नोंदवाव्यात.